loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे एमआयडीसीतून दुचाकीची चोरी

खेड : लोटे एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा वाहनचोरांनी थैमान घातल्याची घटना समोर आली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील सर्विस रोडवर उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवली आहे. निखील दत्ताराम कराडकर (वय ३४, रा. असगणी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ ते ८.२३ या वेळेत, लोटे एमआयडीसी येथील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या मेन गेटसमोर सर्विस रोडवर पार्क केलेली हिरो कंपनीची पेंशन प्रो बी. एस. ०६ मोटारसायकल (क्र. एमएच-०८ एझेड-२६३७) अज्ञात इसमाने चोरून नेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg