loader
Breaking News
Breaking News
Foto

भाऊबीज निमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने निराधारांना आधार

खेड (प्रतिनिधी) - भाऊबीज निमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार या अनुषंगानेच दिवसातील दुसरी ऍक्टिव्हिटी करत भर पावसामध्ये आयनी बौद्धवाडी येथील नुकतेच पतीचे निधन झालेल्या श्रीमती सेजल दिवेकर या बहिणीसाठी त्यांच्या घरावर नुकतंच ओढवलेल्या प्रसंगातून त्यांना सावरण्यासाठी धीर देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लबच्या टीम कडून. भावाकडून दिवाळीची बहिणीला भेट म्हणून महिन्याभराचे जिन्नस देण्यात आले. लायन्स क्लब नेहमीच ज्या घरावर संकट आले असेल अशा ठिकाणी जाऊन मदत करत असते. याप्रसंगी लाईन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे उपाध्यक्ष अविनाश दळवी माजी सचिव शैलेश धारिया आयनी बौद्ध वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg