loader
Breaking News
Breaking News
Foto

अल् मदिना वेलफेअर असोशिएशन खेडची नवी कार्यकारिणी जाहिर

खेड (प्रतिनिधी)- कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल, अँन्ड ज्यू. कॉलेज खेडच्या शाळेत पार पडली. आधीच्या कार्यकारिणीचा कालखंड संपला असल्याने नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ स्थापित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी यांच्या उपस्थितीत सिकंदर जसनाईक आणि निसार खतीब - उपाध्यक्ष, मन्सूर मुकादम - सचिव, शौकत मुजावर - सह-सचिव, गुलाम तांबे - खजिनदार, सिराज पटेल - सह-खजिनदार या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी अल्-मदिना वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष बशीर हजवानी, संस्थेचे उपाध्यक्ष निसार खतीब व सिकंदर जसनाईक, हनिफ घनसार, गुलाम तांबे, आरिफ मुल्लाजी, निसार सुर्वे, मन्सूर मुकादम, शौकत मुजावर, सिराज पटेल, दुर्वेश पालेकर, वहाब बिजले, जिब्रान हजवानी, महामूद हजवानी, अखलाक हजवानी, हनिफ तांबे, इब्राहिम हजवानी, आदम हजवानी या सर्वांनी निवडीबद्दल अभिनंदन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर मॅडम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ निवडीबद्दल अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg