loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी (जिमाका) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसन रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 6.20 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : खारवी समाज हॉलसमोर, उद्यमनगर). सकाळी 10.30 वाजता श्री देव विठ्ठल मंदिर सुशोभिकरण (स्थळ : विठ्ठल मंदिर, रत्नागिरी). दुपारी 12 वाजता मिरकरवाडा अंडरआर्म क्रिकेट स्टेडियम उभारणे (स्थळ : पेठ किल्ला पोलीस चौकी, नाईक कंपनीच्या मागील बाजूस) दुपारी 1 वाजता राजीवडा येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ (स्थळ : मच्छी मार्केट, राजीवडा )

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी 3 वाजता प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, रत्नागिरी यांच्यासमवेत चर्चा (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी ) दुपारी 4 वाजता मांडवी किल्ला येथील विविध विकासकामांचा शुभारंभ (स्थळ :श्री भागेश्वर मंदिर कमानीसमोर, किल्ला रत्नागिरी) सायंकाळी 5 वाजता मुरूगवाडा येथील विविध विकासकामांचे भूमीपूजन (स्थळ : २० नं. शाळेजवळ, मुरुगवाडा) सायंकाळी 6 वाजता तेली आळी परिसरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन (स्थळ : होळीच्या खुंटाजवळ, तेली आळी ) सायंकाळी 7 वाजता हयातनगर अंतर्गत विविध विकासकामांचे भूमीपूजन (स्थळ : हयातनगर कॉलनी, रत्नागिरी) रात्रौ 8 वाजता नाचणे रोड येथील विविध विकासकामांचे भूमीपूजन (स्थळ: विश्वनगर हॉल, नाचणे रोड) रात्रौ सोईनुसार राखीव. रात्रौ 10.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg