loader
Breaking News
Breaking News
Foto

रामगड बेळणे चेक पोस्टवर सीसीटीव्ही बसवा, रामगड सरपंच शुभम मठकर यांचे निवेदन

मालवण (प्रतिनिधी) - आचरा राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिट एंड रन सारखा प्रकार महामार्गावर झाला. मात्र महामार्गावर कुठेही वाहतुकीवर नजर ठेवणारी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. काही खाजगी दुकानदारांजवळ सीसीटीव्ही असून त्यातून गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण आहे. त्यामुळेच रामगड - बेळणे येथील चेकपोस्टवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास गुन्हेगारांचा शोध घेण व त्यांच्यावर जरब बसवणे सोयीचे ठरेल. यासाठी ही यंत्रणा लवकरात लवकर लावण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. या संदर्भात रामगड सरपंच शुभम मटकर, उपसरपंच राजेंद्र जाधव ग्रा.प. सदस्य अमित फोंडके यांनी ग्रामपंचायत रामगडच्या वतीने भेट घेतली. आचरा पोलीस निरक्षक पवार यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत. लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg