loader
Breaking News
Breaking News
Foto

खा. सुनील तटकरे यांच्याशी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधील नगरपंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा आणि आढावा बैठक रोहा येथे खासदार सुनील तटकरे आणि गुहागर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी तालुक्याचा आढावा सादर केला. तसेच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस सेक्रेटरी संतोष जोशी, काँग्रेसचे गुहागर मधील प्रमुख पदाधिकारी श्रीधर बागकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, दीपक शीरधनकर, वेदांत पडवळ, महिला तालुकाध्यक्ष शलाका काष्टे, वृषाली ठाकरे, सायली आरेकर आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg