loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड मधील होमगार्ड ने रेल्वे प्रवाशाचे वाचवले प्राण

खेड (दिलीप देवळेकर)- खेड रेल्वे स्टेशन येथे जीआरपी रेल्वे बंदोबस्त करता रात्रपाळी कर्तव्यावर असताना मडगाव एलटीटी हॉलिडे स्पेशल ट्रेन मध्ये सदर व्यक्ती चढत असतेवेळी पाय घसरल्याने तो ट्रेन खाली जात असताना त्या ठिकाणी खेड होमगार्ड पथकाचे होम/257 चव्हाण, होम/1616 सुर्वे ,होम/1619 मोरे, मंडणगड होमगार्ड पथकाचे होम/2304 दुर्गावळे, होम/2308 बैकर यांनी सदर व्यक्तीस जीवाची पर्वा न करता त्यास ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले. तरी अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेड GRP आऊट पोस्टचे प्रभारी ननावरे सर यांनी सतर्क होमगार्ड जवान यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg