loader
Breaking News
Breaking News
Foto

युवा कॉन्ट्रॅक्टरने स्वखर्चाने दुरुस्त केला आपल्या गावातील रस्ता, सर्वत्र कौतुक

रत्नागिरी (वार्ताहर): शहरातील खड्डे ही नित्याचीच बाब बनली आहे मग ग्रामीण भागातील लोकांना वाली कोण असणार म्हणा. पण एका युवा कॉन्ट्रॅक्टरने आपल्या गावातील रस्त्याला पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवले..अगदी रोडरोलर आणुन..त्याच्या या उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे. गेली अनेक दिवस सोमेश्वर गावातील रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे सोमेश्वर गावातील नागरिक, वाहन चालक त्रस्त होते. अशा परिस्थितीमध्ये अपघातामुळे कोणाला इजा पोहचू नये, सर्व निरोगी राहावे यासाठी आपल्या साइट वरील एक दिवस काम बंद ठेवून एक दिवस आपल्या गावासाठी या विचाराने रस्त्यांची दुरुस्ती करून दिली. कौस्तुभ नागवेकर असे या तरुणाच नाव असुन त्याच्या या कार्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg