loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत 20 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल लीगला सुरुवात

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - दापोली मध्ये फुटबॉल क्लबच्या वतीने आणि पितांबरी क्युअर ऑन प्लस यांच्या सौजन्याने आयोजित २०२५ सालातील २० वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल लीग स्पर्धेचा शुभारंभ पितांबरीचे व्यवस्थापक गुरुप्रसाद बेर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी दापोली फुटबॉल क्लब चे अध्यक्ष मिलिंद खानविलकर, उपाध्यक्ष ऋषिकेश मडव, डॉ. मुनीर सरगुरो, मिहीर गुजर, स्वर्णिक हरवंदे, स्मित तोडणकर तसेच क्लबचे सचिव व जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद म्हस्के, राजू तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद म्हस्के यांनी केले. आज दुपारी फायनल आहे. दापोलीतील तरुण फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही लीग महत्त्वाची ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg