loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात १००१ रू.बुकींग, ईलाइट डेव्हलपरची नवीन स्कीम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - स्वत:चे हक्काचे घर घेण्यासाठी ईलाइट डेव्हलपर्स लांजा यांनी केवळ एक हजार एक रुपयांमध्ये बुकींग करून दरमहा सुलभ हप्त्यामध्ये लांजात प्रथमच सुविधा केली आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना आपल हक्काचं घर खरेदी करता येणार आहे. ईलाइट डेव्हलपरने लांजात पाच ते सहा मोठी कॉम्प्लेक्स उभी केली असून अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. कामाची गुणवत्ता, ग्राहकांना दिल्या जाणा-या सुविधांमुळे ग्राहकांकडून ईलाइट डेव्हलपरला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळेच ईलाइट डेव्हलपरचे सर्वेसर्वा समिर घारे यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १००१ रुपयांमध्ये बुकींग करून आकर्षक गिफ्टची सुविधा सुरु केली आहे. तसेच दरमहा सुलभ हप्त्यात पैसे पेड करता येणार आहे. त्यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न ईलाइट डेव्हलपरमुळे साकार होणार आहे. लांजात प्रथमच अशा पध्दतीने स्कीम राबवली जात असल्याने सर्व सामान्य नागरिकांमधून सुवर्ण संधी असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg