loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. खान कंपनीतील स्फोटातील आणखी एका कामगाराचा मृत्यू, दाभिल गावावर शोककला

गुणदे (वार्ताहर) - लोटे औद्योगिक वसाहती मधील डॉ. खान कंपनीमध्ये स्फोट झाला होता. नंदकिशोर राणे या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे या स्फ़ोटतील एकूण चार कामगारांचा मृत्यू झाला आहे नंदकिशोर राणे हे खेड तालुक्यातील दाभिल गावचे सरपंच होते तर या स्फोटामध्ये जखमी झालेले आणखी एक कामगार रणजित राणे हे ऐरोली येथे उपचार घेत असून त्यांची हि प्रकृती चिंताजनक आहे यापूर्वी रघुनाथ खामकर राहणार मुरडे खेड, सुजलदास रा. आवाशी, असत खान रा.घाणेखुट यांचा ऐरोली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाय योजना करणेत हलगर्जीपणा केल्यामुळे कंपनी मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg