loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या रत्नागिरीत गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा

रत्नागिरी - प्रतिवर्षी प्रमाणे.. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण हिंदू नववर्षाचे स्वागत ग्राममंदिर ते समाजमंदिर अशी गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा काढून अगदी आनंदात आणि जल्लोषात करत असतो. यंदा स्वागतयात्रेचे हे २२ वे वर्ष आहे. यावर्षी गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे. सर्व हिंदू बंधू- भगिनींनी हिंदूंचा हा नववर्ष प्रारंभ उत्सव आनंदाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी यामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हायचे आहे. असे आवाहन श्री देव भैरी मंदिर देवस्थान ट्रस्ट व पतित पावन संस्था रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg