loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली येथे मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरण उपक्रम

दापोली - तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दापोली व दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरण (HPV Vaccination Series) उपक्रम राबविण्यात येत आहे. हा लसीकरण कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये, शाळेच्या वेळेतच आयोजित करण्यात येणार आहे. पालकांची लेखी संमती मिळाल्यानंतरच आपल्या मुलीस ही लस देण्यात येईल. HPV लस ही मुलींना भविष्यात होऊ शकणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यासाठी महत्त्वाची व सुरक्षित लस आहे. आपल्या मुलीच्या निरोगी भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg