दापोली (वार्ताहर ) : दापोली विधानसभा मतदार संघातील जलजीवन योजनेतील अपूर्ण कामांबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती अशी माहिती राज्यमंत्री व आमदार योगेश कदम यांनी दिली. या बैठकीत दापोली विधानसभा मतदारसंघातील पालगड, जालगाव, बुरोंडी आणि हर्णे येथे प्रलंबित जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांची सद्यस्थिती, अडचणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पाणी पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता असून, जल जीवन मिशनची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने संबंधित अधिकार्यांना प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या तसेच आवश्यक तेथे प्रशासकीय अडथळे दूर करण्याच्या सूचना मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या असल्याचेही नामदार योगेश कदम यांनी सांगितले.
टाइम्स स्पेशल
गॅस सिलेंडर पुरवठाबाबत युवासेनेच्यावतीने निवेदन
































































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.