loader
Breaking News
Breaking News
Foto

गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

खेड : रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जगद्‌गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम महाराज पादुका दर्शन सोहळा निमित्ताने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अरुण उर्फ आण्णा कदम यांनी भेट देऊन दर्शन घेतले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने गरजू महिलांना दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी खेड तालकाप्रमख व सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन धाडवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, नगराध्यक्षा माधवी बुटाला, नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेविका दीप्ती शिगवण, नगरसेविका संजना कुडाळकर, भरणे ग्रामपंचायत माजी सरपंच संदीप खेराडे, माजी सरपंच संतोष नलावडे, समीर राणीम तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg