loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड लायन्स क्लबला ‘सर्वोत्कृष्ट क्लब’ अवॉर्ड जाहीर

खेड - खेड लायन्स क्लबचा पुन्हा एकदा वीस क्लबमधून अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून अवॉर्ड जाहीर झाला आहे. सलग तीन वर्ष लायन्स क्लबची दमदार कामगिरी राहिली आहे. बेस्ट रीजन म्हणून रोहन विचारे, बेस्ट सेक्रेटरी ओम जाधव, बेस्ट झोनचेअर म्हणून मिलिंद तलाठी यांची निवड करण्यात आली. लायन्स क्लब खेड करीत असलेल्या सामाजिक कार्याची ही पोचपावती असल्याचे म्हटले जात आहे. खेडवासी यांच्या सहकार्यातूनच हे शक्य झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg