संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - महाराष्ट्रात प्रसिध्द असणारा संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचा शिंपणे म्हणजेच रंगपंचमी उत्सव बुधवार दि.१८ मार्च रोजी संगमेश्वर, कसबा याठिकाणी संपन्न होणार आहे. या उत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी संगमेश्वर तालुक्यात केली जात नाही. फाल्गुन अमावस्येला बलिदानास योग्य दिवस पाहून ही रंगपंचमी साजरी केली जाते. यालाच देवी जाखमातेचा आणि निनावी देवीचा शिंपणे उत्सव असे म्हणतात. या उत्सवात लाल रंगाची दिवसभर उधळण करुन भाविक देवीला रखवालीचे आणि नवसाचे जे नारळ, कोंबडे आणि बोकड अर्पण करतात त्याचा प्रसाद करुन रात्री मटण भाकरीच्या प्रसादाने या उत्सवाची सांगता होते. या उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हा येणार्या भक्तगणांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरतो. सर्वधर्म एकता आणि पारंपारिकता जपणार्या या उत्सवात माहेरवाशिणी येऊन आनंद द्विगुणित करतात. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष आणि मानकरी दत्ताराम उर्फ बावा सुर्वे यांनी केला आहे.
सामाजिक
आखाती युद्धाचा सावंतवाडीला फटका; गॅस तुटवड्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक हवालदिल


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)
































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.