loader
Breaking News
Breaking News
Foto

वेंगुर्ला-सावंतवाडी चालत्या बसमधून अचानक धुराचे लोट

सावंतवाडी - वेंगुर्ला येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या वेंगुर्ला अणसूरपाल या चालत्या बसमधून अचानक धुराचे लोट दिसल्याने बसमध्ये एकच कल्लोळ झाला. सकाळी ७ च्या सुमारास सदर बस माजगाव दत्त मंदिर पुढे आली असता घडला. शालेय कॉलेज विद्यार्थी अन्य प्रवासी तातडीने बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टाळला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg