loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी घुडेवठारमधील श्री दत्त मंदिरच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी निधी जाहीर

रत्नागिरी - दत्त मंदिर देवस्थान घुडेवठार रत्नागिरी यांच्या विश्वस्त मंडळाने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली व श्री दत्त मंदिराला सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी विश्वस्त मंडळाची मागणी तात्काळ मान्य करत एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. विश्वस्त मंडळींनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. त्याप्रसंगी दत्त मंदिर घुडेवठार रत्नागिरीचे अध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, माजी अध्यक्ष आदेश चवंडे, जयु भाटकर, बाबू गुडे, सत्यवती बोरकर, विजय गुडे, अर्चना मयेकर, शंभू मुंडये, दीपक गोवेकर आदी ट्रस्टी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg