loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.20 मार्च 2026 रोजी स.9 वा.श्री स्वामी समर्थांची पुजा, स.10वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा. पालखी प्रदशिणा, दु.12.30वा.आरती, दु.1वा.महाप्रसाद, रात्री 7.30वा.आरती, रात्री 8वा. महाप्रसाद या कार्यक्रमाचा लाभ घ्या, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यानी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg