दोडामार्ग (प्रतिनिधी) - सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ताब्यात असलेल्या चौकुळ ते तेरवण रस्ता दरम्यान केगदवाडी येथे असलेल्या पुलाच्या ठिकाणी घालण्यात आलेले सिमेंट काँक्रिट काम योग्य पद्धतीने केले नाही त्यामुळे या ठिकाणी पुलाच्या शिगा वर आल्या आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने पावसाळ्यापूर्वी पुलाची डागडुजी केली नाही तर या भागातील ग्रामस्थ उपोषणाला बसतील, असा इशारा तेरवण पंचायत समिती सदस्य तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला आहे.
आंबोली ते चौकुळ इसापूर तेरवण मेढे हा जवळचा मार्ग आहे. आंबोली ते चौकुळ इसापूर तेरवण मेढे हा जवळचा मार्ग आहे. या ठिकाणी रस्ता चांगले आहे. पण केगदवाडी येथे असलेल्या पुलाच्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम झाले नाही. वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात पुलाच्या शिगा वर आल्या आहेत. याकडे संबंधित विभाग यांचे दूर्लक्ष केले आहे. यामुळे वाहन धारकांना अडचणी येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने लक्ष घालून चौकुळ ते तेरवण केगदवाडी येथे पुलाच्या शिगा वर आल्या आहेत त्या सिमेंट काँक्रिट टाकून बुजवाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
विजय गवस, शिवसेना आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, ब्रम्हाजी गावडे, सदाशिव गवस, सचिन गवस, अजय नाईक, मंगल शांताराम गवस, उमेश गवस, मंगल शंकर गवस, ऋतुजा सावंत, विश्वनाथ गवस, सुहास गवस, मोहन सावंत यांनी लवकर दुरुस्ती न झाल्यास उपोषणाला बसावे लागेल असे विजय गवस यांनी सांगितले.





































































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.