loader
Breaking News
Breaking News
Foto

भजनी बुवा संतोष साळसकर यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील महान गावातील उत्कृष्ट भजनी बुवा म्हणून नावलौकिक असलेले संतोष लक्ष्मण साळसकर (वय ५१) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. संतोष साळसकर यांचा महान गावातील प्रत्येक संस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असायचा. महान पंचक्रोशीमध्ये त्यांनी उत्कृष्ट भजन कला सादर करून रसिकांची वाहवा मिळविली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने महान गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक बहीण असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg