loader
Breaking News
Breaking News
Foto

सनई वादक संदेश मुरुडकर यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये कोरले आपले नाव

दापोली (सागर गोवळे) - कोकणची अस्मिता आणि आगरी-कोळी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली 'खालु बाजा' (टिमकी बाजा) ही लोककला मुंबईसारख्या महानगरात त्रिमुर्ती संदेश खालु बाजा या नावाने गेली २५ वर्षे अविरतपणे जोपासणारे कोकणचे सुपुत्र आणि त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथकाचे प्रमुख प्रसिद्ध सनई वादक संदेश हरिश्चंद्र मुरुडकर यांनी सनई वादनात ऐतिहासिक कामगिरी करत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. सनई वादक संदेश मुरुडकर यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' चे प्रमाणपत्र देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg