पनवेल ( जितेंद्र गावडे ) :- पनवेल महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ७ नगरसेवकांसह निवडून आलेल्या नगरसेविका लीना गरड यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षप्रमुखांचे आभार मानण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. सदर बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेविका लीना गरड यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. उद्धव साहेब म्हणाले, "भविष्याचा वेध घेऊन नव्याने ताकदीची संघटना बांधण्याच्या सूचना मी देत आहे. हेवेदावे विसरून सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे. फक्त सभागृहात आवाज उठवून भागत नाही, तर सभागृहाच्या बाहेर सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून पक्षाचे अस्तित्व ठसठशीतपणे दिसले पाहिजे."
टाइम्स स्पेशल
इराणने केला मोठा हल्ला! UAE चे फुजैराह तेल टर्मिनल उडवले, कुवेत विमानतळावरही डागली क्षेपणास्त्रे

































































































































































































.jpg)




.jpg)


























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.