केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पी. एम. श्री. जि.प. पू. प्रा. शाळा लांजा नं ५ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी विविध विषयांवर संवाद साधून चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आठवी, सातवी, पहिली या वर्गातील विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून पटावरील शिक्षक संख्या उपस्थित शिक्षक संख्या तसेच विद्यार्थी पटसंख्या उपस्थित याविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापासून ते शैक्षणिक प्रगतीविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून वाचन घेतले. शाळेतील विविध उपक्रम, शाळेच्या अडीअडचणी, शाळेला आवश्यक गरजा, याविषयी माहिती घेतली.शाळेला इयत्ता नववीचा वर्ग सुरू करण्यासंदर्भात रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रानडे यांच्याशी त्वरित संपर्क केला. तसेच संचमान्यतामुळे शाळेतील दोन शिक्षक अतिरिक्त झाल्याचे व मुख्याध्यापक पद रिक्त असल्यामुळे तसेच शाळेची पटसंख्या ४६९ असून अध्यापनावर पडत असलेला ताण पाहता शाळेला पुरेसा शिक्षक वर्ग मिळेल असं सांगितले. दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर यांच्याशी व शाळेतील शिक्षक वर्ग यांच्याशी संवाद साधला. शैक्षणिक कामकाजाला शुभेच्छा देऊन शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
टाइम्स स्पेशल
देवलीत महिला दिनानिमित्त वेशभूषा व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न






































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.