loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी येथे १९ मार्च पासून ह.भ.प.वै.डॉ. राजेंद्र जावकर पुण्यस्मरणाप्रित्यर्थ श्री रामकथा निरुपण

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे ह.भ.प.वै.डॉ. राजेंद्र (भाई) जावकर पुण्यस्मरणाप्रित्यर्थ श्री रामकथा निरुपण कार्यक्रम जावकर निवास, शृंगारतळी येथे गुरुवार दि.१९ मार्च ते दि.२६ मार्च या कालावधीमध्ये सायंकाळी ६ ते ९ वा. आयोजित करण्यात आला आहे. श्री राम कथा निरूपण कथाकार म्हणून ह.भ.प. सचिन महाराज साळवी असणार आहेत. रात्री ९ च्या नंतर महाप्रसाद तसेच दि. २५ मार्च २०२६ रोजी सायं. ७ ते ९ किर्तन आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जावकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg