सावंतवाडी (प्रतिनिधी) - "मी आज जो काही आमदार आहे आणि विधिमंडळात जनतेचा आवाज उठवू शकत आहे, ते केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कोकणावर जे अपार प्रेम केले, त्या प्रेमाखातर कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून मी काम करत आहे," असा ठाम विश्वास शिवसेना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केक कापून आणि पारंपरिक दशावतार नाटकाचे उद्घाटन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपत गुरू मठकर यांच्या वतीने ५० सायकलींचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या कार्यपुर्ती निमित्ताने श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला. आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे व संजू परब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
































































































































































































































.jpg)




.jpg)








































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.