loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना अल्पसंख्यांक सेल लांजा तर्फे उद्या दावत ए इफ्तारचे आयोजन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणजे रमजान आणि या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शिवसेना अल्पसंख्याक सेल, तालुका लांजा यांच्या वतीने उद्या, बुधवार दिनांक १८ मार्च रोजी दावत-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर कार्यक्रम लांजा येथील जामा मशीद शेजारी सायंकाळी ठीक ६ वाजता  होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार किरण (भैय्या) सामंत उपस्थित राहणार आहेत.  या इफ्तार कार्यक्रमाला जास्तीतजास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना अल्पसंख्यांक लांजा तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg