रत्नागिरी (वार्ताहर) - महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा टप्पा क्र-१ मधील अंमलबजावणी येत्या शुक्रवारी (ता. २०) ला सकाळी साडेदहा वाजता तालुक्यातील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस येथे होणार आहे. या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले, उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, संजय गांधी योजना, रेशन कार्ड बाबत कामे, आरोग्य विषयक योजना, कृषी विषयक योजना, आधार कार्ड अपडेट, तसेच सातबारा मधील इतर हक्कात असलेले शेरे तगाई बोजा, तुकडे बंदी, तुकडे जोड शेरा, भोगवटदार वर्ग एक करणे बाबत, वारस तपास होणे बाबत, अशी विविध कामे शिबिरामध्ये होणार आहेत. तरी आपण सर्वांनी या शिबिरामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसहित वेळीच उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ अधिकारी पावस, रमाकांत भातडे, ग्राम महसुल अधिकारी पावस- महेंद्र चौघुले, ग्राम महसूल अधिकारी मावळंगे शार्दुल नागवेकर, ग्राम महसूल अधिकारी गावडे-आंबेरे सरिता देसाई, ग्राम महसूल अधिकारी गावखडी सचिन शेवाळे, ग्राम महसूल अधिकारी मेर्वी मिनाक्षी कदम, ग्राम महसूल अधिकारी गणेशगुळे शिल्पा मयेकर व ग्राम महसूल अधिकारी पूर्णगड श्रुती कीर यांनी केले आहे.
सामाजिक
अवकाळी पावसाचे नाचणी पिकावर सावट
























































































































































































































.jpg)




.jpg)








































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.