loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणच्या गणेश सातार्डेकरची भारत श्री राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन आयोजित मानाच्या महाराष्ट्र श्री या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्य संघातून मालवण नगरपरिषद व्यायामशाळेचा खेळाडू गणेश हनुमंत सातार्डेकर याची ६० ते ६५ किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्रतून टॉप टेनमध्ये निवड होऊन त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर टॉप सिक्स मध्ये मानाचे स्थान पटकावत सहावा क्रमांक पटकाविला. तर ६५ ते ७० किलो गट बॉडी बिल्डिंग सोबत याच गटातील क्लासिक फिजिक प्रकारामध्ये देखील टॉप टेन मध्ये स्थान पटकावत सातवा क्रमांक पटकाविला. त्यामुळे गणेश सातार्डेकर याची पुणे येथे दि. २८ ते ३० मार्च दरम्यान होणाऱ्या मानाच्या भारत श्री स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg