loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत परीक्षेत तत्पर बांदिवडेकरचे यश

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थी तत्पर तेजस बांदोडेकर यांनी शंभर पैकी 92 गुण जिल्ह्यात दुसरा तर राज्यात 88 वा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याला हे यश मिळविण्यासाठी त्याच्या होडावडे न्हईकर शाळेच्या शिक्षिका शुभा राणे यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg