loader
Breaking News
Breaking News
Foto

गावखडी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.19मार्च 2026रोजी.सांय. 5.30वा. मठामध्ये स्वामी नाम ज्योत प्रज्वलन, दि20.मार्च 2026रोजी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त पहाटे 5.30वा.काकड आरती, स.7वा.श्री स्वामी समर्थ पुजन, स्वामी पादुकावर अभिषेक, स.10वा.सामुदायिक नामजप, स.10.30वा.श्री स्वामी नाम जप यक्ष, दु.12वा. सद्गुरू प्रवचन, दु.12.30वा.महानैवेद्य अर्पण व महाआरती, दु.1वा.महाप्रसाद, सांय. 7वा. मठाच्या प्रांगणात पालखी प्रदशिणा, रात्री. 8वा.नित्याची आरती, दि.21मार्च 2026 रोजी दु.12वा.महानैवेद्य, महाआरती, महाप्रसाद, दु.4वा.गांवखडी मठ पालखी सोहळा प्रारंभ या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg