loader
Breaking News
Breaking News
Foto

साई संस्थानच्या 47 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल

मुंबई : शिर्डीच्या साईं संस्थान प्रशासनातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे . साई संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . साई संस्थानच्या अख्यारीत असणाऱ्या साई आश्रममधील 77 लाख 13 हजारांहून अधिक रकमेचे विद्युत साहित्य चोरी करून अपहार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला . उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार तक्रारदार संजय काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखलकरण्यात आला.. ऐन दिवाळीत कारवाई ने खळबळ उडाली आहे .या कारवाई मुळे प्रशासनावर अंकुश बसणार आहे,असे म्हटले जात आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg