loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण सभापती, उपसभापती यांनी घेतली आम. निलेश राणेंची भेट

मालवण (प्रतिनिधी) - मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण व उपसभापती श्यामा झाड यांनी आमदार निलेश राणे यांची येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आ. राणे यांनी या दोघांचेही अभिनंदन करत मालवण तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिक काम करा, विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका उपाध्यक्ष केदार झाड, बाबा परब, श्री. कुमठेकर यांच्यासह पंचायत समिती अधिकारी व अन्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg