loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लबचे मिलिंद इवलेकर यांच्याकडून अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप

खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष मिलिंद इवलेकर यांच्या वाढदिवसा निमित्त अनुग्रह विशेष मुलांची शाळा वेरळ या शाळेमधील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष मिलिंद इवलेकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष तथा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इन्चार्ज रोहन विचारे, संदीप मोरे व शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg