loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमी : रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४ डायलिसिस मशिनचा लोकार्पण सोहळा उद्या नामदारांच्या उपस्थितीत होणार

'अंत्योदय प्रतिष्ठान' व 'मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान'च्या माध्यमातून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४ डायलिसिस मशिनचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा डायलेसीस विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे राज्याचे मंत्री श्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या मागील बैठकीत याठिकाणी डायलिसीस मशीन मागवण्यात आल्या होत्या. कोकणचा सुपुत्र म्हणून प्रसाद लाडव सौ. नीता प्रसाद लाड यांनी अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठानच्या माध्यमातून या डायलिसीस मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या प्रेमळ कोकणी माणसाला आवश्यक असल्यास या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, मंत्री श्री हसन मुश्रीफ, मंत्री श्री योगेश कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

नारायण राणे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, योगेश कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts