loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यमंत्री यांनी ताफा थांबवून केली अपघातग्रस्ताला मदत

खेड (दिलीप देवळेकर) - काल गृहराज्यमंत्री खेड दापोली महामार्गाने जात असताना, रोडच्या कडेवर गंभीर जखमी झालेल्या अज्ञात व्यक्तीला बघून नामदार योगेश कदम यांनी आपला ताफा थांबवला व खाली उतरून घटनेची माहिती घेतली. गंभीर जखमी असलेल्या अज्ञात व्यक्तीला लगेच मदत करत आपल्या गाडीमधून रुग्णालयात दाखल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या रुग्णाची तब्येत सुधारत असून काळजी करण्याचे कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा प्रकारे माणुसकी दाखवत कुठलाही बडेजाव न करता आपल्या घरातील व्यक्तीसारखे योगेशदादा मदतीला धावून आल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg