loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा महिला मोर्चा खेड तर्फे नंदू साळवी यांचा सत्कार

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खेड शहर अध्यक्षपदी भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा भाजपा महिला मोर्चा तर्फे सत्कार करताना विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्षा पूनमताई पाटणे-शेट्ये, मा. नगरसेविका आशाताई सनगरे, पूर्वा साळवी, मनाली पावसकर, माया गुहागरकर आदी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg