बांदा (प्रतिनिधी) - जागतिक महिला दिनाचे आयोजित औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बांदा शहर तर्फे बांदा येथे खास महिलांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बुधवार दिनांक 11 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम नाव नोंदणी झालेल्या आठ संघांचा यात समावेश आहे. विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000, 3000 व उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत.
त्याशिवाय उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट तबला/ पखवाज आणि उत्कृष्ट गायिक अशी पारितोषिके आहेत. प्रत्येक सहभागी संघाला स्मृतीचिन्ह ,शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे उदघाटन तसेच बक्षीस वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता दिलिप कोरगांवकर यांनी केले आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.