मालवण (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून मंजूर दांडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर व नगरसेवक महेश कोयंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गौरी महादेव मिठबावकर यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला. यावेळी अंजना सामंत, शीतल तारी, बॅनी काळसेकर, लुद्दीन व्हिक्टर फर्नांडिस, तुळशीदास लोणे, विष्णू श्रीकृष्ण जोशी तसेच नागरिक उपस्थित होते.
दांडी नंदू वझे तिठा ते आरोलकर कॉर्नर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे निधी 20 लाख 49 हजार, दांडी खोबरेकर घर ते साटेलकर गॅरेज ते नागवेकर घर पर्यंत रस्ता मजबुती करणकरणे. निधी 13 लाख 21 हजार, दांडी किर पाणंद ट्रान्सफार्मर तें दांडी शाळा रिक्षा नाकापर्यत रस्ता डांबरीकरण करणे निधी 12 लाख 46 हजार आदी कामे होणार आहेत. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहर विकासासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.