loader
Breaking News
Breaking News
Foto

अभय केंद्र सावंतवाडी या कार्यालयातर्फे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' जनजागृती कार्यक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत अभय केंद्र सावंतवाडी या कार्यालयातर्फे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती. सदर कार्यक्रमास नगरपरिषदच्या महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, तालुका संरक्षण अधिकारी पुरुषोत्तम पाटील, सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या पीएसआय माधुरी मुळीक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडीच्या घाडीगावकर व पाटील, सावंतवाडी पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस, सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा महिला व बालविकास सिंधुदुर्ग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर रॅली ही 'बेटी बचाओ बेटी पढावो' या थीमवर आधारित असून सावंतवाडी पोलीस स्टेशनपासून नगरपरिषद सावंतवाडी पर्यंत अशी रॅली काढण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg