loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर किर्तनवाडी येथील द्रौपदी भागडे यांचे दुःखद निधन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर कीर्तनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास भागडे, अशोक भागडे यांच्या मातोश्री श्रीमती द्रौपदी शांताराम भागडे यांचे शनिवार दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या श्रीमती. द्रौपदी शांताराम भागडे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत असून श्रीमती. द्रोपदी भागडे यांचे उत्तर कार्य बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी गुहागर किर्तनवाडी येथे करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg