loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडच्या नवनिर्वाचित सभापती डॉ. आफिया पालेकर यांचा भाजपा खेडतर्फे शुभेच्छा

संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापतीपदी डॉ आफिया नजीब पालेकर मॅडम यांची निवड झाल्याबदल भारतीय जनता पार्टी खेडतर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देताना भाजपा खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नालीताई राकेश चव्हाण, समवेत अनिताताई अरुण कदम, सुप्रियाताई पवार धाडवे, पंचायत समिती सदस्या तांबट, चाळके, नगरसेविका नीता आंब्रे, नगरसेविका अंजुम कुरणे, माधवी ताई बेर्डे आदी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg