loader
Breaking News
Breaking News
Foto

फ्रिक्वेन्सी केअर सेंटरमध्ये जागतिक महिला दिन साजरा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - येथील फ्रिक्वेन्सी प्रीस्कूल अ‍ॅण्ड डे केअर अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरपंचायत सभापती संध्या प्रसादी व अ‍ॅड. स्नेहा देसाई उपस्थित होत्या. तसेच पालक वर्गाचीही उल्लेखनीय उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना महिलांच्या सशक्तीकरणाबाबत मार्गदर्शन केले व समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे महिला दिनाचे महत्त्व प्रभावीपणे सादर केले. तसेच पालकांसाठी विविध कार्यक्रम व खेळांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg