loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पं. स. सभापती सुश्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांची इन्सुली जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट

बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांनी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला अचानक भेट दिली व यावेळी विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी सभापती उपसभापती यांचे स्वागत केले. यावेळी सुजाता ठाकूर, नारायण मुळीक, रुपेश पालव, सतीश मोरजकर, सखाराम गावडे, प्रमोद पालव, पिंट्या नाईक, प्रथमेश सावंत, सुहास ठाकूर, राम पालव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg