loader
Breaking News
Breaking News
Foto

कशेडीत १८ पर्यंत गुरुलीलामृत ग्रंथ पारायण

खेड : श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ, दादर यांच्या वतीने कशेडी बंगला येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात १८ मार्चपर्यंत गुरुलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्च रोजी ग्रंथ समाप्ती भंडारा होणार आहे. २० रोजी सकाळी ७ वाजता गणेशपूजन, दुग्धाभिषेक, आरती, गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाचे भजन, स्वामी महाराज महाआरती, महाप्रसाद, भडगाव-उसरेवाडी येथील श्रीकृष्ण महिला भजन मंडळाचे भजन, श्री स्वामी महाराज पालखी मिरवणूक, विन्हेरे येथील जय बजरंग महिला मंडळाचा हरिपाठ, आरती आणि रात्री ८ वाजता महाप्रसाद होईल. तरी या कार्यक्रमांत भाविकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg