loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पं. स. सभापतीपदी प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी निलेश सुर्वे

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर पंचायत समितीच्या सभापतीपदी कोंडकारुळ गावचे सुपुत्र प्रणव पोळेकर तसेच उप सभापतीपदी निलेश सुर्वे यांची वर्णी लागल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयी झाल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच आपली कार्यक्षमता आणि नेतृत्वगुण सिद्ध केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg