loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची खेड तालुक्यातील 32 प्रकरणांना मंजुरी

खेड (प्रतिनिधी) - संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची खेड तालुक्याची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 32 प्रकरणांना मंजुरी देण्यात आले, या बैठकीला उपस्थित संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मिलिंद काते, सचिव तहसीलदार सोनवणे, प्रकाश मोहिते सदस्य, शिल्पा येरापले सदस्य, बळीराम निकम सदस्य, नंदिनी खांबे सदस्य, श्रीकांत शिर्के सदस्य, वैजेश सागवेकर सदस्य, विनायक शिरगावकर सदस्य हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg