खेड (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होणारी होळी, धूलिवंदन तसेच रंगपंचमी या सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान खेडतर्फे आयोजित रंगपंचमी निमित्त लहान मुलांना पिचकारी व रंगाचे व खेड मधील नामांकित उद्योजक नितांत तलाठी यांच्या माध्यमातून लहान मुलांना प्रोटीन वेफर बार चॉकलेट चे वाटप करण्यात आले.
अँड. वैभव खेडेकर यांनी रंगपंचमी सणाच्या निमित्ताने मुलांना चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचे हासु आणण्याचा व तो या वितरण करत असताना त्याच्या त्या चिमुकल्या चेहऱ्यावर पाहिल्यावर जाणवला एक छोटीशी आपली भेट एखाद्याला किती आनंद देऊन जाते व त्यात किती मोठे समाधान मिळत ते आज प्रत्यक्षात जाणवले.
उपस्थित विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, संदीप सासने, मृत्युंजय मोडक, मंदार आपटे, माया गुहागरकर, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप पवार, रोहित भुवड आदी उपस्थित होते.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.