loader
Breaking News
Breaking News
Foto

मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष शिवराम मळगावकर यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगांव इंग्लिश स्कूलचे संस्थापक सदस्य तथा विद्यमान अध्यक्ष शिवराम न्हानू मळगावकर (वय ८५) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल मळगाव इंग्लिश स्कूलच्या स्थानिक कमिटीकडून तसेच माजी विद्यार्थी संघाकडून दुःख व्यक्त करीत त्यांच्याप्रति श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg